1 / 8टीव्हीचा लोकप्रिय शो 'अलादीन - नाम तो सुना होगा'ची स्टार अवनीत कौरने शो सोडल्याची चर्चा आहे. (PHOTO INSTAGRAM)2 / 8या शोमध्ये अभिनेत्री अवनीत कौर आणि अभिनेता सिद्धार्थ निगम मुख्य भूमिकेत दिसले होते. (PHOTO INSTAGRAM)3 / 8प्रेक्षकांना या दोनही कलाकारांची जोडी खूप आवडली होती. (PHOTO INSTAGRAM)4 / 8अवनीत कौर TikTokवरील एक लोकप्रिय स्टार आहे. (PHOTO INSTAGRAM)5 / 8अवनीत कौर 'अलादीन' या मालिकेत यासमीनची भूमिका साकारत होती. (PHOTO INSTAGRAM)6 / 8मिळालेल्या माहितीनुसार अवनीत कौरची जागा मालिकेत आशा सिंग घेणार आहे. (PHOTO INSTAGRAM)7 / 8अवनीत कौरने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, आरोग्याच्या कारणामुळे तिने हा शो सोडण्याचा निर्णय घेतला. (PHOTO INSTAGRAM)8 / 8अभिनेत्री अवनीत कौरने 'मर्दानी -2' चित्रपटातही काम केले आहे. (PHOTO INSTAGRAM)