By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 17:27 IST
1 / 10‘अल्लादिन- नाम तो सुना होगा’ या मालिकेतील यास्मिन आठवते ना. होय, अवनीत कौर तिचे नाव.2 / 10सध्या अवनीतचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.3 / 10हे फोटो इतके सुंदर आहेत की, कोणीही अवनीतच्या प्रेमात पडावे.4 / 10या फोटोशूटमध्ये अवनीतने एकापेक्षा एक भारी पोज दिल्या आहेत.5 / 10तिच्या पोज पाहून अनेकांनी तिला स्लिपींग ब्युटी म्हटले आहे. चाहते या फोटोंवर अक्षरश: फिदा झाले आहेत.6 / 10छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री अवनीत कौर म्हणायला फक्त 19 वर्षांची आहे. पण आत्तापासून मौनी रॉय व हिना खान सारख्या बड्या अभिनेत्रींना ती टक्कर देते.7 / 10अवनीत सध्या कोणत्याही शोचा भाग नाही. मात्र तरीही तिची चर्चा होते. तिची स्टाईल हीच तिची पर्सनॅलिटी बनली आहे.8 / 10फॅन फॉलोइंगच्या बाबतीत अवनीत मौनी व हिनाला जबरदस्त टक्कर देते.9 / 10मौनीचे इन्स्टावर 15.6 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि हिना खानचे 10.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. अवनीतचे म्हणाल तर तिचे 16.1 मिलियन फॉलोअर्स आहेत.10 / 10अवनीत सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. स्वत:चे रोज नवे फोटो ती शेअर करत असते.