Join us

अलाया फर्नीचरवालाने व्हाइट टू पीस आउटफिटमधील फोटो केले शेअर, दिसली खूप ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 16:34 IST

1 / 7
अभिनेत्री अलाया फर्नीचरवालाने जवानी जानेमन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती.
2 / 7
अलाया फर्नीचरवाला सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असते.
3 / 7
अलाया फर्नीचरवाला सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करते आहे.
4 / 7
अलाया इंस्टाग्रामवर एकापेक्षा एक ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
5 / 7
अलाया फर्नीचरवालाने २०२०मध्ये सैफ अली खान आणि तब्बूसोबत जवानी जानेमनमध्ये काम केले होते.
6 / 7
आगामी प्रोजेक्टमध्ये अलाया कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे.
7 / 7
अलाया फर्नीचरवाला सोशल मीडियावर फोटो शेअर करताना दिसते आहे.
टॅग्स :अलाया फर्निचरवाला