आलिया भट्टच्या मांजरीचे झाले निधन, गुडबाय एंजल म्हणत तिने दिला निरोप By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 12:18 PM1 / 8आलिया भटने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून ही पोस्ट सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. (फोटो: इंस्टाग्राम) 2 / 8आलियाला तिची मांजर शीबाची खूप आठवण येत असल्याचे तिने या पोस्टद्वारे सांगितले आहे. (फोटो: इंस्टाग्राम) 3 / 8आलियाने तिच्या मांजरीसोबतचा फोटो शेअर करत गुडबाय माय एंजल असे लिहिले आहे.4 / 8आलियाला तिची मांजर खूपच प्रिय होती असे तिने पोस्टद्वारे सांगितले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 8आलिया ब्रम्हास्त्र या चित्रपटाच्या चित्रीकरणात सध्या बिझी असून यात रणबीर कपूर, अमिताभ बच्चन, नागार्जुन यांच्या मुख्य भूमिका आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 8आलियाची ही मांजर खूपच क्यूट होती असे तिचे फॅन्स सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 8आलिया भट्ट सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती सोशल मीडियावर विविध फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)8 / 8आलियाने खूपच कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम) आणखी वाचा Subscribe to Notifications