Join us

बिपाशा बासूनंतर दणक्यात पार पडलं आलिया भटचं डोहाळे जेवण, चेहऱ्यावर दिसतोय प्रेग्नेंसीचा ग्लो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2022 4:20 PM

1 / 6
अभिनेत्री आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्या घरी लवकरच एक पाहुणा येणार आहे. (Photo Instagram)
2 / 6
या नव्या पाहुण्याच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे. (Photo Instagram)
3 / 6
नुकतेच आलियाचे बेबी शॉवर पार पडले, ज्याचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. आलिया भटने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)
4 / 6
आलियाच्या बेबी शॉवर सेलिब्रेशनला कुटुंबासोबत तिच्या जवळच्या मैत्रिणी उपस्थित होत्या. (Photo Instagram)
5 / 6
नीतू कपूर आणि सोनी राजदानसह रणबीरची बहीण रिद्धी कपूर आणि करिश्मा कपूरही आलियाच्या बेबी शॉवर आल्या होत्या. (Photo Instagram)
6 / 6
आलियाच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसीचा ग्लो स्पष्ट दिसत होता. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आलिया खूपच सुंदर दिसतेय.
टॅग्स :आलिया भटरणबीर कपूर