हटेना हटे नैना, श्वेता शिंदेवर भाळल्या सगळ्यांच्या नजरा By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2021 9:00 AM1 / 11 रिअल लाइफमध्येही श्वेता शिंदे तितकीच ग्लॅमरस आणि सुंदर आहे. 2 / 11रिअल लाइफमध्ये श्वेताला मॉर्डन रहायला आवडतं. 3 / 11श्वेताचे तितकेच सुंदर आणि ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत.4 / 11इन्स्टाग्रामवर श्वेताचे हे फोटो ग्लॅमरस असण्यासह तितकेच आकर्षक आहेत. 5 / 11या प्रत्येक फोटोमधील श्वेताची दिलखेचक अदा कुणालाही घायाळ करेल अशीच आहे. 6 / 11या सगळ्या फोटोंमध्ये श्वेताचं सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचं पाहायला मिळत आहे.7 / 11असे एक नाही तर बरेच फोटो इन्स्टाग्रामवर श्वेताने शेअर केलेत. 8 / 11तिचा ब्लॅक एंड ब्युटी अंदाज रसिकांनाही तितकाच भावतो आहे. 9 / 11अभिनयानेच नाही तर आपल्या सौंदर्यानेही श्वेताने रसिकांची मनं जिंकली आहेत.10 / 11यशस्वी अभिनेत्री होण्याबरोबरच यशस्वी निर्मातीही ती बनली आहे.11 / 11 ट्रेडिशनल असो किंवा वेस्टर्न तिचा प्रत्येक अंदाज तिच्या चाहत्यांसाठी खास असतो. आणखी वाचा Subscribe to Notifications