केसात माळलेला गजरा अन् गळ्यात कुंदन हार..!; अमृता खानविलकर पारंपारिक अंदाजात दिसली लय भारी By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 5:13 PM1 / 8अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. 2 / 8अमृता खानविलकर सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती बऱ्याचदा फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. 3 / 8अमृता खानविलकर हिने नुकतेच इंस्टाग्रामवर पोपटी रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत. 4 / 8अमृता खानविलकरने साडीत केसात गजरा माळला आहे आणि गळ्यात कुंदनचा हार घेतला आहे. 5 / 8अमृता खानविलकर साडीत खूपच सुंदर दिसते आहे. 6 / 8अमृता खानविलकरच्या साडीतील फोटोंना खूप पसंती मिळते आहे.7 / 8अमृता खानविलकरच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. 8 / 8अमृता खानविलकरच्या इंस्टाग्राम अकाउंटवर १.६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications