आता हेच पाहणे बाकी होते, टीव्ही अभिनेत्रीने पतीसोबत प्रायव्हेट मोमेंट शेअर केल्यामुळे झाली ट्रोल By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 12:38 PM 2021-04-17T12:38:59+5:30 2021-04-17T12:48:50+5:30
टीव्ही इंडस्ट्रीतील अनिता हंसनंदानी आणि रोहित रेड्डीसर्वात क्यूट कपल आहे यात शंका नाही. दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते. काही महिन्यांपूर्वीच अनिता आणि रोहित यांच्या आयुष्यात त्यांच्या बाळाची एंट्री झाली आहे.
बाळाच्या जन्मानंतर दोघेही बाळाच्या काळजी घेण्यात व्यस्त झाले आहेत.
कधीही आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी हे दोघंही मागेपुढे पाहत नाहीत.
वेळ मिळताच अनिता रोहित दोघेही एकमेकांसह क्वॉलिटी टाईम स्पेंड करताना दिसतात.
पुन्हा एकदा या कपलचे रोमँटीक फोटो समोर आले आहेत.
मात्र यावेळी दोघांचे फोटो पाहून नेटीझन्स त्यांच्यावर विचित्र कमेंट्स करत असल्याचे पाहायला मिळतंय.
शेअर केलेल्या फोटोत दोघेही किसींग करताना दिसत आहेत.
अनिताने नेहमी आनंदितच राहावे असा त्याचा अट्टहास असतो.
त्यामुळे सध्या हे कपल त्यांचे खास क्षण एन्जॉय करताना पाहायला मिळतायेत.
अनिताने अशाप्रकारे सोशल मीडियावर फोटो शेअर करणे काहींनी रुचले नाहीय.