Join us

आता हेच पाहणे बाकी होते, टीव्ही अभिनेत्रीने पतीसोबत प्रायव्हेट मोमेंट शेअर केल्यामुळे झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 12:38 PM

1 / 10
काही महिन्यांपूर्वीच अनिता आणि रोहित यांच्या आयुष्यात त्यांच्या बाळाची एंट्री झाली आहे.
2 / 10
बाळाच्या जन्मानंतर दोघेही बाळाच्या काळजी घेण्यात व्यस्त झाले आहेत.
3 / 10
कधीही आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी हे दोघंही मागेपुढे पाहत नाहीत.
4 / 10
वेळ मिळताच अनिता रोहित दोघेही एकमेकांसह क्वॉलिटी टाईम स्पेंड करताना दिसतात.
5 / 10
पुन्हा एकदा या कपलचे रोमँटीक फोटो समोर आले आहेत.
6 / 10
मात्र यावेळी दोघांचे फोटो पाहून नेटीझन्स त्यांच्यावर विचित्र कमेंट्स करत असल्याचे पाहायला मिळतंय.
7 / 10
शेअर केलेल्या फोटोत दोघेही किसींग करताना दिसत आहेत.
8 / 10
अनिताने नेहमी आनंदितच राहावे असा त्याचा अट्टहास असतो.
9 / 10
त्यामुळे सध्या हे कपल त्यांचे खास क्षण एन्जॉय करताना पाहायला मिळतायेत.
10 / 10
अनिताने अशाप्रकारे सोशल मीडियावर फोटो शेअर करणे काहींनी रुचले नाहीय.
टॅग्स :अनिता हसनंदानी