ये खुली वादियाँ... ये खुला आसमाँ.....मिलिंद अंकिताचे हे फोटो देतायेत कपल गोल, SEE PIC By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2020 1:27 PM1 / 11मिलिंद सोमण आणि अंकिता सर्वात क्यूट कपल आहे यात शंका नाही. दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे.2 / 11त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते.3 / 11रेशीमगाठीत अडकण्याआधी दोघे खूप चांगले मित्र होते. 4 / 11 दोघांची जोडी परफेक्ट असून दोघं एकमेकांना समजून घेतात. 5 / 11त्याच्यातलं हे नातं लग्नानंतर अधिक घट्ट झालं असून दोघं एकमेकांची तितकीच काळजी घेतात.6 / 11दोघांमध्ये प्रेमांकुर फुलले असून दोघांचं नातं दिवसेंदिवस बहरत चाललं आहे. 7 / 11नेहमीच एकमेकांसह फोटो शेअर करत त्यांच्या प्रेमाची कबुली देत असतात. 8 / 11अंकिता देखील प्रत्येक निर्णयात मिलिंदसोबत असते, त्याला पाठिंबा देते.9 / 11 ती त्याच्या आयुष्यात येताच त्याचं आयुष्यच जणू पालटलं.10 / 11दोघांनाही भटकंतीची खूप आवड आहे. सतत हे दोघे आऊटिंगला जात असतात. 11 / 11निसर्गाच्या सान्निध्यात साहसी धाडसी जगणं, भटकंती करणं यातून आपल्याला आनंद मिळतो हे सांगायलाही ते विसरत नाहीत. आणखी वाचा Subscribe to Notifications