लग्नाआधीच अनवाँटेड प्रेग्नेंसीची तारक मेहताच्या अभिनेत्रीला सतावत होती भीती, स्वतःच केला खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 3:02 PM1 / 13गेल्या काही दिवसांपासून आराधना शर्मा तिच्या खाजगी कारणामुळे चर्चेत आहे.2 / 13खुद्द आराधनानेच खुलासा करत सगळ्यांनाचा मोठा धक्का दिला आहे.3 / 13आराधनाच दीड वर्ष बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इनमध्ये राहात होती.4 / 13त्याच दरम्यान आराधनाला ती प्रेग्नंट असल्याची भीती तिला सतावत होती.5 / 13या भीतीमुळे ती इतकी अस्वस्थ झाली होती की, सतत हाच विचार ती करायची.6 / 13प्रेग्नंट नसल्याचे कळताच तिचा जीवात जीव आल्याचे तिने सांगितले.7 / 13शेवटी या गोष्टीवरुन लक्ष हटवत तिने तिच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.8 / 13आराधना शर्मा एमटीव्हीच्या 'स्प्लीटसविला'या शोमध्येही झळकली आहे.9 / 13तसेच तिने अनेक ब्रँडसाठी मॉडेलिंगही केले आहे. 10 / 13आराधना ही खूपच बोल्ड आणि बिनधास्त आहे.11 / 13सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला या गोष्टीचा अंदाज येईलच.12 / 13विविध अंदाजातील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.13 / 13 आणखी वाचा Subscribe to Notifications