Join us

तुम्हाला माहिती आहे का ?, अरबाज खान नाही तर मलायका अरोरानेच केलं होतं त्याला लग्नासाठी प्रपोज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 6:19 PM

1 / 9
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफला घेऊन जास्त चर्चेत असते. मलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करते आहे. याआधी मलायकाचे लग्न अरबाज खानसोबत झाले होते. (Photo Instagram)
2 / 9
अरबाज आणि मलायकाची लव्हस्टोरी एखाद्या सिनेमाच्या लव्हस्टोरी इतकीच इंटरेस्टिंग आहे. दोघांची पहिली भेट 1993मध्ये एका बोल्ड फोटोशूट दरम्यान झाली होती. (Photo Instagram)
3 / 9
कॉफी ब्रँडच्या जाहिरातीचे हे फोटोशूट होते, त्याचदरम्यान ते दोघेही एकमेकांवर फिदा झाले. बघताच क्षणी दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. (Photo Instagram)
4 / 9
कॉफी फोटोशूटनंतर दोघांनी एकमेकांस डेट करण्यास सुरवात केली. पाच वर्षांच्या डेटिंगनंतर मलायकाने अरबाजला लग्नासाठी प्रपोज केले. (Photo Instagram)
5 / 9
मलायकाने एका मुलाखतीत सांगितले होते की, 'आम्ही दोघांना एकाच वेळी एकमेकांबद्दल असलेली फिलिंग लक्षात आली,आम्ही लग्न केले पाहिजे असे मला वाटले. अरबाजने मला प्रपोज केले नाही. (Photo Instagram)
6 / 9
१२ डिसेंबर 1998रोजी पाच वर्षांच्या डेटिंगनंतर मलायका आणि अरबाजने दोन पद्धतीने लग्न झाले. (Photo Instagram)
7 / 9
लग्नाच्या चार वर्षानंतर 2002मध्ये अरबाज आणि मलायकचा मुलगा अरहानचा जन्म झाला. अरहान आता 18 वर्षांचा झाला आहे. (Photo Instagram)
8 / 9
लग्नाच्या 17 वर्षानंतर मलायका-अरबाजच्या नात्यात दुरावा आला आणि त्यांचा घटस्फोट झाला. या दोघांच्या घटस्फोटाविषयी ऐकून त्यांच्या कुटुंबाला आणि मित्र परिवाला धक्का बसला होता. (Photo Instagram)
9 / 9
टॅग्स :मलायका अरोराअरबाज खान