1 / 8नुकतेच जॉर्जिया अँड्रियानी हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यात जॉर्जिया ग्लॅमरस पोझ देताना दिसते आहे.2 / 8जॉर्जिया अँड्रियानीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.3 / 8जॉर्जिया सोशल मीडियावर कधी ट्रेडिशनल लूक तर कधी ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर करत असते.4 / 8जॉर्जिया अँड्रियानी एक इटालियन मॉडेल, अभिनेत्री आणि डान्सर आहे. जॉर्जिया आपल्या पर्सनल लाइफमुळे नेहमी चर्चेत राहते.5 / 8जॉर्जिया २०१८ मध्ये खूप चर्चेत आली होती जेव्हा तिने तिचा लाइफ पार्टनर आणि अभिनेता अरबाज खान सोबत फोटो क्लिक केले होते.6 / 8मलायका अरोरासोबत घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खान आणि जॉर्जिया यांचे रिलेशनशीप चर्चेत आले होते.7 / 8जॉर्जिया अँड्रियानीने आपले बालपण आणि तारूण्य लंडन आणि इटलीत व्यतित केले आहे.8 / 8जॉर्जियाचे इंस्टाग्रामवर ४ लाखांहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.