Photo: अरबाज खानच्या हॉट गर्लफ्रेंडने पुन्हा उडवली झोप, फोटो पाहून फॅन्स 'कोमात'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 13:47 IST
1 / 6Giorgia Andriani Photo: बॉलिवूड अभिनेता, प्रोड्यूसर-डायरेक्टर अरबाज खान(Arbaaz Khan) अलिकडे त्याच्या अफेअरमुळे चांगलाच लाइमलाईटमध्ये असतो. त्याची गर्लफ्रेंड आणि मॉडल जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) सुद्धा नेहमीच तिच्या हॉट लूकमुळे सोशल मीडियावर गाजत असते.2 / 6यात तर काही शंका नाही की, अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी फारच सुंदर आणि हॉट आहे. ती नेहमीच तिच्या लूकमुळे आणि स्टाईलमुळे चर्चेत असते.3 / 6तेच मलायका अरोरासोबत आपला 19 वर्षांचा संसार सोडल्यानंतर अरबाज खान जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे. दोघांना अनेक ठिकाणी, अनेक इव्हेंटमध्ये सोबत पाहिलं गेलं आहे.4 / 6नुकतीच जॉर्जिया एंड्रियानीला वर्कआउट सेशननंतर बाहेर स्पॉट करण्यात आलं. यादरम्यान तिचा अंदाज बघण्यासारखा होता. आता तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.5 / 6फॅन्स जॉर्जियाच्या हॉटनेसचं भरभरून कौतुक करत आहेत. फोटोत तुम्ही बघू शकता की, जॉर्जियाने ब्लू रंगाचे शॉर्ट्ससोबत बेज कलरचा क्रॉप टॉप घातला आहे.6 / 6मोकळे केस, मिनिमल मेकअप आणि पायांमध्ये चप्पल घातलेला जॉर्जियाचा हा लूक फॅन्सना खूपच आवडत आहे. इथे ती फारच नजाकतीने तिची परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे. जॉर्जिया एंड्रियानी एक फिटनेस फ्रीक तरूणी आहे. जी तिच्या वर्कआउटसाठी आणि परफेक्ट फीगरसाठी ओळखली जाते.