Join us

आशा भोसले यांची नात जनाई सौंदर्यात अभिनेत्रींनाही देते टक्कर, पाहा ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 17:09 IST

1 / 7
बॉलिवूडची ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसले ही बी-टाउन अभिनेत्रीपेक्षा कमी दिसत नाही. गायिका असूनही जनाई आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.
2 / 7
जनाई सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
3 / 7
नुकतेच जनाई भोसले हिने साडीत फोटोशूट केले आहे.
4 / 7
साडीतल्या फोटोशूटमध्ये जनाई भोसले खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
5 / 7
जनाई भोसले खऱ्या आयुष्यातही खूप ग्लॅमरस दिसते.
6 / 7
जनाई भोसले लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
7 / 7
जनाई भोसले निर्माता संदीप सिंगच्या छत्रपती शिवाजी महाराज सिनेमात दिसणार आहे. ती या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची पत्नी सईबाई भोसले यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
टॅग्स :आशा भोसले