1 / 7अवनीत कौरने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7अवनीत कौर तिच्या ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7अवनीतने शेअर केलेले फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7अवनीत प्रचंड स्टायलिश असून तिची ही अदा तिच्या फॅन्सना प्रचंड आवडते. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 7अवनीत कौर अलादीन: नाम तो सुना होगा या मालिकेत काम करत होती. पण तिने ही मालिका नुकतीच सोडली. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 7या मालिकेत तिने राजकुमारी यास्मिनची भूमिका साकारली होती. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 7अवनीतला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून तिचे चाहते तिला मोठ्या संख्येने फॉलो करतात. (फोटो: इंस्टाग्राम)