'बालक पालक'मधील डॉली आठवते का? आता दिसते कमालीची सुंदर By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 7:00 AM1 / 9मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांचा बालक पालक चित्रपट साऱ्यांनाच ठावूक असेल. हा चित्रपट २०१३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.2 / 9सई ताम्हणकर, प्रथमेश परब, मदन देवधर, रोहित फाळके, भाग्यश्री संकपाळ आणि शाश्वती पिंपळीकर यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या.3 / 9या चित्रपटातील बालकलाकार आता मोठे झाले असून ते सध्या काय करतात, कसे दिसतात असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडतात. त्यामुळेच आज या चित्रटातील डॉलीविषयी जाणून घेऊयात.4 / 9या चित्रपटात डॉली ही भूमिका अभिनेत्री शाश्वती पिंपळीकर हिने साकारली होती. 5 / 9चित्रपटातील डॉली अर्थात शाश्वती आता चांगली मोठी झाली असून प्रचंड सुंदर दिसते. 6 / 9शाश्वती मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. 7 / 9शाश्वतीचं लग्न झालं असून ती आता वैवाहिक जीवनात व्यस्त आहे.8 / 9 शाश्वती मूळ पुण्याची असून तिने शालेय शिक्षण रोसरी हायस्कूल येथे केलं आहे. तर, महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमध्ये केलं आहे.9 / 9बालक-पालकनंतर तिने शेजारी शेजारी पक्के शेजारी आणि चाहूल या मालिकांमध्ये काम केलं. आणखी वाचा Subscribe to Notifications