सुंदरा..! निळी साडी, केसात गजरा अन् कानात झुमका, जान्हवी कपूरचा देसी लूक चर्चेत By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2022 1:37 PM1 / 10बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर सक्रीय असून ती बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.2 / 10जान्हवी कपूरने नुकतेच निळ्या रंगाच्या बनारसी साडीत फोटोशूट केले आहे.3 / 10या फोटोत जान्हवी कपूर निळ्या रंगाच्या साडी, केसात गजरा, कानात झुमके आणि कपाळावर टिकली असा साज श्रृंगार केला आहे. 4 / 10बऱ्याचदा बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करणारी जान्हवी कपूरचा देसी लूकदेखील चाहत्यांना भावतो आहे.5 / 10जान्हवी कपूरचा देसी लूक सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.6 / 10जान्हवी कपूरचा ट्रेडिशनल लूक पाहून चाहत्यांना तिची आई दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची आठवण येते आहे.7 / 10जान्हवीच्या फोटोवर कमेंट करताना एका युजरने लिहिले - 'तीच्या आईसारखी दिसत आहे'. याशिवाय आणखी एका युजरने कमेंट केली - 'ही श्रीदेवीची कॉपी आहे'.8 / 10जान्हवी कपूर लवकरच मिली या चित्रपटात झळकणार आहे. 9 / 10जान्हवी कपूर आणि सनी कौशलचा 'मिली' हा चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.10 / 10शेवटची जान्हवी कपूर गुडलक जेरी चित्रपटात झळकली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications