Join us

उन्हाळ्यात या पदार्थांचा आस्वाद घेऊन भाग्यश्री स्वतःला ठेवते कूल!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 3:21 PM

1 / 6
भाग्यश्री लिमयेला ओळखत नाही असा मराठी रसिक प्रेक्षक शोधून सापडणार नाही
2 / 6
घाडगे अँड सून मालिकेतून भाग्यश्री घराघरात लोकप्रिय झाली
3 / 6
भाग्यश्री लिमयेने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट करुन ती उन्हाळ्यात कोणत्या पदार्थांचा आस्वाद घेते हे सांगितलंय
4 / 6
भाग्यश्री लिमयेच्या या फोटोंवर तिच्या फॅन्सनी लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केलाय
5 / 6
भाग्यश्री लिमयेने शेअर केलेले समर स्पेशल फूड पाहून तुम्हालाही ते फॉलो करायला हरकत नाही
6 / 6
भाग्यश्रीने ब्राऊनी, उकडलेल्या भाज्या, ज्यूस आणि पाणीपुरी हे चार पदार्थ शेअर केलेत. ज्याचा तुम्ही उन्हाळ्यात सहज आस्वाद घेऊ शकता
टॅग्स :भाग्यश्री लिमेयमराठीटेलिव्हिजन