भार्गवी चिरमुलेचे फोटो पाहून कुणी म्हणतंय अमेजिंग..तर कुणी म्हणतंय स्टनिंग By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 6:47 PM1 / 9भार्गवी सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. 2 / 9आपल्या खासगी आणि प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. 3 / 9ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. 4 / 9नुकतंच तिने शेअर केलेले फोटो तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरतायेत. 5 / 9पांढ-या रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.6 / 9या फोटोला पसंती मिळत असून त्यावर तिचे चाहते कमेंट्स करत आहेत.7 / 9भार्गवीचा स्टनिंग अंदाज तुम्हालाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही. 8 / 9भार्गवीचे फोटो सोशल मीडियावर लक्षवेधी ठरले आहेत.9 / 9साध्या आणि पारंपरिक अंदाजात ती जितकी सुंदर दिसते तितकाच ग्लॅमरस अंदाजही रसिकांना भावतो आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications