Bigg Boss 14 मध्ये धुमाकूळ माजवण्यासाठी येत आहेत हे सेलिब्रेटी, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2020 17:12 IST
1 / 5बिग बॉस १४च्या सीझनमध्ये बिग बॉसच्या घरात जॅस्मीन भसीन दिसण्याची शक्यता आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 5कुमार सानूचा मुलगा जान बिग बॉसच्या घरात दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 5'गुड्डन तुमसे ना हो पाएगा' फेम निशांत सिंग मलकानी देखील यंदाच्या सीझनमध्ये दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 5अभिनेत्री पवित्रा पुनियादेखील बिग बॉस १४ची स्पर्धक आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 5छोटी बहू फेम अभिनेत्री रुबीना दिलाइकदेखील बिग बॉस १४मध्ये धुमाकूळ माजवण्यासाठी येणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)