By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 16:34 IST
1 / 7सलमान खानच्या ‘बिग बॉस 7’ झळकलेली अभिनेत्री एली अवराम सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. सध्या एलीच्या नव्या फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.2 / 7टॉवेलमधले काही टॉपलेस फोटो तिने शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.3 / 7एलीने एकापेक्षा एक झक्कास पोझ दिल्या आहेत. फॅन्स तिच्या या फोटोंवर, तिच्या मादक अदांवर फिदा झाले आहेत.4 / 7लिवूड अभिनेत्री एली अवराम ही मूळची स्विडिश-ग्रीक अभिनेत्री आहे, सुरूवातीला काही टिव्ही शोजमध्ये काम केल्यानंतर ही अभिनेत्री बॉलिवूडकडे वळली. 5 / 7 2013 मध्ये टीव्ही रिअॅलिटी शो बिग बॉस 7 मध्ये सहभागी झाल्यानंतर एली प्रसिद्धीच्या झोतात आली होती. यानंतर तिने काही डान्स आणि रिअॅलिटी शोमध्ये काम केलं.6 / 7 हिंदी भाषा आणि सिनेमावर चांगली पकड नसतानाही एलीने या इंडस्ट्रीत काम करण्याचा निर्णय घेतला. याचे श्रेय एका महान बॉलिवूड चित्रपटाला जाते. 7 / 7 होय, त्यावेळी एली 14 वर्षांची होती. तिच्या खोलीत एक टीव्ही होता आणि एक दिवस तिने त्यावर देवदास हा सुपरहीट चित्रपट पाहिला. हा सिनेमा पाहून ती इतकी भारावी की, बॉलिवूडकडे आकर्षित झाली.