Join us  

Photos : निक्की तांबोळीच्या किलर अदा, हे फोटो पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 4:33 PM

1 / 10
अभिनेत्री निक्की तांबोळी सध्या 'बिग बॉस मराठी'मुळे तुफान चर्चेत आहे.
2 / 10
ती 'बिग बॉस मराठी'च्या घरात जबरदस्त गेम खेळताना पाहायला मिळतेय.
3 / 10
निक्कीला 'मराठी बिग बॉस'मध्ये पाहून तिचे चाहते आनंदी झाले आहेत.
4 / 10
निक्की पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस मराठी'च्या घरावर राज्य करताना दिसतेय.
5 / 10
नुकतेच निक्कीचे काही खास फोटो समोर आले आहे. ज्यात ती खुपच सुंदर दिसतेय.
6 / 10
या फोटोंमध्ये निक्की तांबोळी पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये चाहत्यांना घायाळ करतेय.
7 / 10
या फोटोंमध्ये निक्कीचा जबरदस्त लूक पाहायला मिळत आहे.
8 / 10
निक्कीच्या फोटोंवर नेटकरी प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे. अनेकांनी कमेंटमध्ये हार्ट एमोजी शेअर केले आहेत.
9 / 10
निक्की ही 'बिग बॉस हिंदी'च्या 14 व्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. यात ती टॉप 3 पर्यंत पोहोचली होती.
10 / 10
पण तिला या शोचं विजेतेपद पटकावता आलं नाही. 'हिंदी बिग बॉस'नंतर निक्की 'मराठी बिग बॉस'मध्ये काय हवा करते हे पाहणं महत्वाचं आहे.
टॅग्स :बिग बॉस मराठीसेलिब्रिटीबॉलिवूडसोशल मीडिया