बिपाशा बासूचा बिकीनी लूकचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहून चाहत्यांच्या नजरा हटेना By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 11:45 AM1 / 10मालदिव्हजचा हा सुंदर समुद्रकिनारा आणि बीचवर बिपाशाच्या घायाळ करणा-या अदा पाहून चाहते झालेत फुल टु फिदा.2 / 10रुपेरी पडद्यावर अभिनय आणि सौंदर्याने बिपाशाने नेमहीच सा-यांना भुरळ पाडलीय .3 / 10सध्या बिकीनी लूकमधूनही रसिकांना बिपाशा घायाळ करतेय.4 / 10बिपाशाचा फिटनेस पाहता ती ४२ वर्षांची आहे यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. 5 / 10सोशल मीडियावरही ती बरीच एक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. 6 / 10बिपाशा बासूचे बिकीनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, यात तिचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.7 / 10बिपाशा बासू सध्या व्हॅकेशन एन्जॉय करतेय. याच दरम्यान तिने हे फोटो शेअर कले आहेत.8 / 10पिंक कलरच्या बिकीनीत बिपाशाचा घायाळ करणारा अंदाज पाहून चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव केला आहे.9 / 10बिपाशानेही तिचा फोटो शेअर करत समर्पक अशी कॅप्शन दिली आहे. 10 / 10स्वतःवर प्रेम करा असे म्हणत तिने हा फोटो शेअर केला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications