बिपाशा बासू कमाईच्या बाबतीत पतीलाही देते टक्कर, सिनेमाच नाही तर या गोष्टीतूनही करते कमाई By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 4:05 PM1 / 10लग्नानंतर करण आणि बिपाशाचे नाते अधिक घट्ट झाले असून दोघांमध्येही खूप चांगली केमिस्ट्री आहे.2 / 10काही जण त्यांचं कौतुक करतात तर अनेकजण त्यांच्या लग्नावरून त्यांना ट्रोलही करतात. 3 / 10विशेषतः तिसरं लग्न केल्याने करणसिंहला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केलं जातं. 4 / 10हे सगळं होत असताना अनेकांना करण सिंहच्या कमाईवरही प्रश्नचिन्ह निर्माण होतो. 5 / 10करणच्या तुलनेत बिपाशा लोकप्रियता,अभिनय क्षेत्रात काम करण्याचा अनुभव अशा कित्येक गोष्टीत वरचढ आहे.6 / 10 बिपाशा बासू कमाईच्या बातीत करण सिंहपेक्षा सात पटीने अधिक कमाई करते. वाचून थोडं आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. 7 / 10बिपाशा लग्नानंतर सिनेमात काम करत नसली तरी १०० कोटींची मालकीण आहे. 8 / 10गेल्या काही वर्षांपासून बिपाशा सिनेमात झळकलेली नाही.असं असलं तरी तिचं कमाईचे साधन काय असा प्रश्न कुणालाही पडल्याशिवाय राहणार नाही. 9 / 10अशात सिनेमावरच बिपाशाची कमाई अवलंबून नाही. जाहीरातींमधूनही ती बराच पैसा कमावते. 10 / 10वेगेवेगळ्या ब्रँडमध्येही तिने गुंतवणूक केली आहे. या माध्यमातून तिला चांगले उत्पन्न मिळतं. आणखी वाचा Subscribe to Notifications