Birthday Special: अभिनेत्री आहे उच्चशिक्षित क्रिमिनल सायकॉलॉजिस्ट बनत या गोष्टींचा घेतला शोध By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 10:32 AM1 / 14 गीता बसरा 37 वा वाढदिवस साजरा करत असून देशभरातील तिच्याचाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.2 / 14एखादा व्यक्ति गुन्हा करण्याआधी त्याच्या मनात काय सुरु असेत ? त्याची मानसिकता काय असते ? गुन्हेगारी कशी आणि का वाढते ? या सगळ्या गोष्टीची उत्तर गीताला शोधायची होती. 3 / 14म्हणून लॉचे शिक्षण घेवून गीता बसरा क्रिमिनल सायकॉलॉजिस्टही बनली.4 / 14कॉलेजमध्ये असतानाच तिने अभिनयाला सुरुवात केली होती.5 / 14गीता बसराचा कॉलेजपासून सुरु झालेला प्रवास शेवटी बॉलिवूडपर्यत पोहचला.6 / 142006 साली 'दिल दिया है' या चित्रपटातून गीतानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 7 / 14त्यानंतर 'द ट्रेन', 'जिल्हा गाझियाबाद', 'सेकंड हँड हसबंड', 'लॉक' यांसारख्या चित्रपटांमध्ये ती झळकली. 8 / 14'ट्रेन' या चित्रपटामुळं ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली होती. 9 / 14या सिनेमात गीताचा बोल्ड अंदाज प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर बघायला मिळाला होता. 10 / 14या सिनेमात गीताने इमरान हाश्मीसोबत इंटीमेट होत बोल्ड सीन्स दिले होते. 11 / 14तिचे हे बोल्ड सीन्स पाहून सगळेच आश्चर्यचकीत झाले होते. 12 / 14विशेष म्हणजे चित्रपटात इमरान हाशमीसोबत केलेल्या किसिंग सीनमुळं तिची तुफान चर्चा झाली होती. 13 / 14भारतीय टीमचा क्रिकेटपटू हरभजन सिंगची गीता बसरा पत्नी आहे. 14 / 1429 ऑक्टोबर 2015 रोजी गीता भज्जीसोबत लग्नाच्या बेडीत अडकली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications