Boldness Overloaded! भाग्यश्री मोटेच्या कातिल अदा पाहून व्हाल मदहोश, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 08:00 IST
1 / 11भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. 2 / 11यानंतर ती 'माझ्या बायकोचा प्रियकर', 'काय रे रास्कला' अशा चित्रपटात दिसली होती.3 / 11भाग्यश्रीने तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे.4 / 11यात तिने आपल्या मादक अदांचा जलवा दाखवला होता.5 / 11भाग्यश्री लवकरच तमीळ चित्रपटात झळकणार आहे.6 / 11या चित्रपटात ती बॅडमिंटनपटूची भूमिका साकारताना दिसणार आहे.7 / 11भाग्यश्री सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे.8 / 11सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.9 / 11रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडली आहे.10 / 11फोटोतील तिच्या अदा कुणालाही घायाळ करतील अशाच असतात.11 / 11