बॉलिवूड अभिनेत्यांना वाटते 'या' गोष्टींची भीती... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 6:26 PM1 / 12अजय देवगनला हाताने जेवायचा फोबिया आहे म्हणून तो काट्या चमच्याने जेवणे पसंत करतो.2 / 12प्रियांका चोप्राला सुद्धा घोड्याची भीती वाटते.3 / 12तनिषा मुखर्जीला लाईव्ह ऑडियंसची भीती वाटते4 / 12सोनम कपूरला लिफ्टची भीती वाटते म्हणून ती लिफ्टने न जाता पायऱ्यांनी जाणे जास्त पसंत करते.5 / 12बिपाशा बासू कशालाच घाबरत नाही परंतु ती स्वत:च्याच हसण्याला फार घाबरते.6 / 12बॉलिवूड किंग शाहरूख खान घोड्याला फार घाबरतो.7 / 12अर्जून कपूरला सिलिंग फॉनची फार भीती वाटते.8 / 12दीपिका पादुकोणला तसं तर कोणाची भीती वाटत नाही पण सापाला मात्र ती फार घाबरते.9 / 12रणबीर कपूरला झुरळांची फार भीती वाटते.10 / 12आलिया भट्टला अंधाराची खुप भीती वाटते. ती कधीही सर्व लाईट बंद करुन झोपत नाही.11 / 12अभिषेक बच्चनला फळांची भीती आहे. फळ बघताच क्षणी तो तिथून पळ काढतो.12 / 12बिपाशा बासू कशालाच घाबरत नाही परंतु ती स्वत:च्याच हसण्याला फार घाबरते. आणखी वाचा Subscribe to Notifications