वयाच्या पन्नाशीमध्ये भाग्यश्रीने फ्लॉन्ट केली टोन्ड फिगर; सिल्कच्या साडीतील फोटो व्हायरल By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2022 5:13 PM1 / 8'मैंने प्यार किया' या चित्रपटाच्या माध्यमातून तुफान लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री.2 / 8भाग्यश्री आज कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.3 / 8गेल्या काही काळात भाग्यश्रीचा कलाविश्वात पूर्वीसारखा वावर राहिलेला नाही.4 / 8भाग्यश्री सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून बरेचदा ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.5 / 8अलिकडेच भाग्यश्रीने सिल्कच्या साडीत फोटोशूट केलं असून त्यातील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.6 / 8मरुन रंगाच्या सिल्कच्या साडीमध्ये भाग्यश्री कमालीची सुंदर दिसत आहे. 7 / 8इतकंच नाही तर तिच्या लूककडे पाहिल्यावर तिने पन्नाशी पार केलीये असं कोणालाही वाटणार नाही.8 / 8भाग्यश्रीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications