Join us

"उगवली शुक्राची चांदणी...", अभिनेत्री हुमा कुरेशीचा दिलखेचक अंदाज; शेअर केले सुंदर फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 17:37 IST

1 / 7
अलिकडेच ती 'महाराणी-३' या पॉलिटिकल थ्रिलर वेब सिरीजमुळे प्रसिद्धीझोतात आली होती.
2 / 7
हुमाने आतापर्यंत विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
3 / 7
अभिनेत्री तिच्या अभिनयाबरोबरच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते.
4 / 7
हुमा कुरेशीने तिच्या आजवरच्या फिल्मी कारकिर्दीत एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत.
5 / 7
सोशल मीडियावरही ती सक्रिय असल्याची पाहायला मिळते.
6 / 7
नुकतेच अभिनेत्रीने तिचे सुंदर फोटोशूट केलं आहे. 'क्या कहें हम...' असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलंय.
7 / 7
या फोटोंमध्ये हुमाचं सौंदर्य आणखी खुलून आलं. शिवाय तिचा पारंपरिक अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.
टॅग्स :हुमा कुरेशीबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडियाव्हायरल फोटोज्