Join us

PHOTO: 'मिस वर्ल्ड' मानुषी छिल्लरचा हटके अंदाज; नवीन फोटोशूट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 17:57 IST

1 / 7
अभिनेत्रीने 'सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
2 / 7
२०१७ साली मानुषीने 'मिस वर्ल्ड'च्या मुकुटावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर ती प्रसिद्धीझोतात आली.
3 / 7
सोशल मीडियावरही मानुषी छिल्लर अ‍ॅक्टिव्ह असल्याची पाहायला मिळते.
4 / 7
सोशल मीडियाद्वारे आपले अपकमिंग प्रोजेक्ट्स आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती अभिनेत्री देत असते.
5 / 7
दरम्यान, नुकतेच मानुषीने इन्स्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत.
6 / 7
या फोटोंमधील तिचा हटके अंदाज पाहून नेटकरी देखील घायाळ झाले आहेत.
7 / 7
'Here’s looking at you 2025...' असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
टॅग्स :मानुषी छिल्लरबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडिया