Join us

वय वर्षे ५३! अजूनही दिसते तितकीच हॉट, तब्बूचा बोल्डनेस पाहून चाहतेही शॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 10:02 IST

1 / 9
अभिनय आणि सौंदर्याने ९०चं दशक गाजवणारी अभिनेत्री म्हणजे तब्बू. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे.
2 / 9
तब्बूचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. नुकतंच तब्बूने बोल्ड फोटोशूट केलं आहे.
3 / 9
या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा मिडी ड्रेस परिधान केला आहे. केस मोकळे सोडत तिने फोटोशूटसाठी पोझ दिल्या आहेत.
4 / 9
डीप नेक ड्रेसमधील तब्बूचा बोल्ड अवतार पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.
5 / 9
ग्लॅमरस अभिनेत्रीने तिच्या हॉट आणि कातिल अदांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
6 / 9
५३व्या वर्षीही तब्बूचं सौंदर्य, फिटनेस आणि हॉटनेस एखाद्या तरुण अभिनेत्रीला लाजवेल असाच आहे.
7 / 9
तब्बूच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
8 / 9
तब्बू ड्यून-प्रोफेसी या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजमधील तिच्या भूमिकेचं कौतुक होत आहे.
9 / 9
दरम्यान तब्बू आणि अक्षय कुमार २४ वर्षांनी पुन्हा एकत्र दिसणार आहेत. भूत बंगला या सिनेमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
टॅग्स :तब्बूसेलिब्रिटी