काळानुसार इतके बदलले हे तुमचे फेव्हरेट बॉलिवूड स्टार, फोटो पाहून व्हाल थक्क By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 3:52 PM1 / 11‘गँग्स्टर’ सिनेमातून नावारूपाला आले कंगणा राणौत नेहमीच तिच्या फॅनका जलवा दाखवत असते.2 / 11 बॉलिवूडची चिकनी चमेली कॅटरिना कैफ ‘बूम’ हा तिचा पहिला सिनेमा होता. आज अनेकांची दिलोंकी धडकन ती बनली आहे.3 / 11बॉलिवू़डची पिग्गी चॉप्स प्रियंका चोप्राने फिल्म ‘द हीरो- लव स्टोरी ऑफ ए स्पाई’मधून डेब्यू केला होता.आज तिच्या सौंदर्यांवर सारेच फिदा होतात.4 / 11बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खानने ‘बीवी हो तो ऐसी’मधून डेब्यू केला होता. बॉलिवूडचा मोस्ट बॅचलर म्हणून ओळखला जाणा-या सलमान आज लाखों दिलों की धडकन बनला आहे.5 / 11‘इश्क विश्क’फिल्ममधून रूपेरी पडद्यावर एंट्री करणार शाहिद कपूरवर तरूणी अक्षरक्षः जीव ओळाळून टाकतात.6 / 11फिल्म ‘दीवाना’ मधून किंग खान शाहरूखने डेब्यू केला होता. आज तो बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जातो.7 / 11'बाजीगर' सिनेमातून डेब्यू करणारी शिल्पा शेट्टी आज फिटनेसमुळे सा-यांचे लक्ष वेधून घेत असते.8 / 11 बॉलिवूडची फॅशनिस्टा सोनम कपूरने ‘सांवरिया’फिल्ममधून डेब्यू केला होता. आज ती तिच्या स्टाइल स्टेटमेंटमुळे लाखों दिलों की धडकन बनली आहे.9 / 11 ऐश्वर्या राय बच्चन सिनेमा ‘और प्यार हो गया’मधून तिने डेब्यू केले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत ऐश्वर्या राय बच्चनच्या लूकमध्ये खूप बदल झाले असून ती अजून गॉर्जिअस दिसते.10 / 11 ‘एम एस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ फिल्ममधून दिशा पाटानीच्या करिअलरला सुरूवात झाली होती. आज ती हॉट आणि बोल्ड लूकमुळे खूप चर्चेत असते.11 / 11बॉलिवूडचा खिलाडी म्हणजे अक्षय कुमार फिल्म ‘सौगंध’मधून आपल्या करियरची सुरूवात केली होती. आज पूर्वीपेक्षा अधिक हँडसम आणि फिट दिसतो. आणखी वाचा Subscribe to Notifications