कार्बन कॉपी! बॉलिवूड- हॉलिवूडच्या 'या' स्टार्सना पाहून, तुम्हीही जाल गोंधळून By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 7:52 PM1 / 6हृतिक रोशन हॉलिवूड स्टार ब्रॅडली कूपरसारखा दिसतो. 2 / 6कतरिना कैफचा लूक कोबी स्मल्डर्ससारखा आहे.3 / 6परफेक्शनिस्ट आमीर खान आणि टॉम हँक्स जवळपास सारखेच दिसतात.4 / 6सीरियल किसर इम्रान हाश्मी कॉलिन फॅरेल यांचा चेहरा बऱ्यापैकी मिळताजुळता आहे.5 / 6बॉलिवूड दिवा दिया मिर्झा आणि ऍनी हॅथवे सारख्याच दिसतात. या दोघांच्या चेहऱ्याची ठेवण सारखीच आहे. 6 / 6परिणीती चोप्रा आणि हॉलिवूड स्टार हेडन पेनटियर जवळपास सारख्याच दिसतात. आणखी वाचा Subscribe to Notifications