Join us

बॉलिवूड सुपरस्टार्सच्या लग्नातील फोटोचा दुर्मिळ अल्बम, बघा यातील किती जणांना ओळखू शकता!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 6:24 PM

1 / 13
अभिषेक आणि ऐश्वर्या यांचे लग्न २० एप्रिल २००७ रोजी झाले. यांच्या लग्नाला १३ वर्ष झाली असून त्यांना आता ८ वर्षाची मुलगी आहे.
2 / 13
अमिरचा 'कयामत से कयामत' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याने रीना दत्ताशी लग्न केले होते काही वर्ष एकत्र राहिल्यानंतरते वेगळे झाले आणि अमिरने किरण रावशी लग्न केले.
3 / 13
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नात बऱ्याच अडचणी आल्या. धर्मेंद्र आणि हेमा यांनी हिंदू पद्धतीने लग्न केले.
4 / 13
दिलीप कुमार यांनी १९८१ साली सायरा बानूशी लग्न केले. दिलीप कुमार यांचे हे दुसरे लग्न होते.
5 / 13
हिंदी सिनेसृष्टीचा महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे १९७३ साली विवाहबंधनात अडकले.
6 / 13
३१ ऑक्टोबर १९७४ साली जितेंद्र आणि शोभा कपूर हे विवाह बंधनात अ़डकले. शोभा कपूर आणि जितेंद्र हे लहानपनापासून चांगले मित्र होते.
7 / 13
करिष्मा कपूरने २००३ साली उद्योगपती संजय कपूर याच्याशी लग्न केले. ११ वर्ष एकत्र राहिल्यानंतर ते दोघं वेगळे झाले.
8 / 13
बॉलिवूडमधल्या चर्चेतल्या जोड्यांपैकी एक जोडी शाहीद कपूर आणि मीरा राजपूत. या दोघांनीही घरच्यांच्या पसंतीने ७ जुलै २०१५ साली लग्न केले.
9 / 13
२२ जानेवरी १९८० साली ऋषी कपूर आणि नितू सिंग हे लग्नबंधनात अडकले. यांची जोडी जेवढी चित्रपटात हिट आहे तितकीच खऱ्या आयुष्यात देखील आहे. .
10 / 13
रणधीर कपूर आणि बबिता यांचे ६ नोव्हेंबर १९७१ साली लग्न झाले.
11 / 13
संजय दत्तने १९८७ मध्ये अभिनेत्री रीचा शर्मा हिच्याशी लग्न केले होते नंतर ते वेगळे झाले आणि संजयने मान्यता सोबत लग्न केले.
12 / 13
बॉलिवूड बादशाह शाहरुख खान याने २५ ऑक्टोबर १९९१ साली गौरी खानसोबत लग्न केले. शाहरूख आणि गौरीचा धर्म वेगळा असूनही गौरीच्या आई- वडिलांनी दोघांचे लग्न लावून दिले.
13 / 13
हिंदी चित्रपटातील सुपरस्टार राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांचे लग्न मार्च १९७३ साली झाले
टॅग्स :बॉलिवूडऋषी कपूरअक्षय कुमारअमिताभ बच्चन