आयरा खानने शेअर केले हनीमुनचे फोटो, 'या' ठिकाणी करतायेत Enjoy By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2024 4:11 PM1 / 10मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी आयरा खान हिचा काही दिवसांपूर्वीच धुमधडाक्यात विवाह पार पडला. आता आयरा आणि नुपूर त्यांच्या हनीमूनच्या फोटोंमुळे चर्चेत आहेत. 2 / 10फोटोंमध्ये नुपूर आणि आयरा सध्या एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसून आले. 3 / 10वैवाहिक जीवनाचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर दिसून येत आहे. 4 / 10आयरचा नवरा नुपूर हा फिटनेस ट्रेनर असून त्याला व्यायामाची खूप आवड आहे. 5 / 10 आयरा आणि नुपूरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.6 / 10हनीमून ट्रीपमध्येही नुपूरचा फिटनेस फंडा पाहायला मिळत आहे. 7 / 10रिपोर्टनुसार, आयरा आणि नुपूर आपल्या हनीमून ट्रीपसाठी इंडोनेशिया गेले आहेत.8 / 10नुपूरचा कुल अंदाज पाहताच चाहतेही फोटोंना खूप सारे लाईक्स आणि कमेंटस देताना दिसतायेत. 9 / 10आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी 3 जानेवारीला रजिस्टर मॅरेज केलं होतं. यानंतर 10 जानेवारी रोजी उदयपूर येथे शाही विवाह झाला.10 / 10लग्नानंतर या जोडप्याचं ग्रँड रिसेप्शन 13 जानेवारीला मुंबईतील निता अंबानी कल्चरल सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. आणखी वाचा Subscribe to Notifications