‘मैनें प्यार किया’मधील भाग्यश्रीची मुलगी दिसते तिच्याइतकीच सुंदर, पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2020 2:30 PM1 / 10‘मैनें प्यार किया’ या चित्रपटातील सुमन अर्थात भाग्यश्रीला कोण विसरणार. या चित्रपटानंतर भाग्यश्रीच्या सौंदर्याच्या चर्चा खूप रंगल्या होत्या. सध्या आता भाग्यश्रीची लेक अवंतिका हिच्या सौंदर्याच्या चर्चा आहेत.2 / 10पहिल्याच सिनेमातून भाग्यश्री लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. पहिल्या सिनेमानंतर तिने काही सिनेमांमध्ये काम केले आणि लगेच लग्न करुन संसार थाटला. याच भाग्यश्रीच्या मुलीचा सोशल मीडियावर बोलबाला आहे.3 / 10भाग्यश्रीची मुलगी अवंतिका सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह आहे.4 / 10रोज नवे ग्लॅमरस फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.5 / 10मध्यंतरी अवंतिकाही सिने इंडस्ट्रीत येणार अशी चर्चा सुरु होते. 6 / 10अवंतिकाला सलमान खान लॉन्च करणार, अशीही चर्चा होती.7 / 10अवंतिकाने लंडनच्या कॅस बिझनेस स्कूलमधून पदवी घेतली आहे. 8 / 10एकीकडे तिच्या बॉलिवूड एन्ट्रीची चर्चा होतीये तर दुसरीकडे ती वडीलांप्रमाणे बिझनेसमध्ये जाणार असेही बोलले जात आहे. 9 / 10भाग्यश्रीला एक मुलगाही आहे. अभिमन्यू असे त्याचे नाव. अभिनमन्यूचा कधीच बॉलिवूड डेब्यू झलाय10 / 10 अभिमन्यू प्रमाणे अवंतिकानेही बॉलिवूडमध्ये एन्ट्री करावी असे बोलले जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications