भारतात नाही तर 'या' देशात झाला आहे अभिनेत्री दीपिका पादुकोणचा जन्म By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2024 7:36 PM1 / 11बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 2 / 11 प्रेक्षकांना भूरळ पाडणारे सौंदर्य आणि दमदार अभिनयाच्या जोरावर ती सिनेसृष्टीत वेगळ्या उंचीवर पोहोचली. 3 / 11'ओम शांत ओम'मधूनसिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या दीपिकाने आजवर अनेक हिट सिनेमे केले आहेत.4 / 11दीपिकानं आतापर्यंत अनेक महिला सशक्तिकरण, रोमँटिक, अँक्शन फिल्म्स अशा वेगळवेगळ्या सिनेमात काम केलं आहे. 5 / 11दीपिका सध्या नवरा रणबीर सिंगबरोबर मुंबईमध्ये राहतेय. 6 / 11दीपिका बँटमिंटन प्लेअर देखील होती. अभिनयात नशीब आजमावण्यापूर्वी दीपिकाला बॅडमिंटन खेळण्यात रस होता.7 / 11ती प्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांची मुलगी आहे. 8 / 11पण दीपिकाचा जन्म हा भारतात झालेला नाही. दीपिका विदेशात जन्माला आली आहे.9 / 11दीपिकाचा जन्म 5 जानेवारी 1986 रोजी डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन येथे झाला. 10 / 11दीपिकाचे वडिल प्रकाश पादुकोण हे एका प्रशिक्षणासाठी तिथे वास्तव्यास होते. दीपिका 1 वर्षांची असताना तिचे कुटुंब डेन्मार्कमधून भारतात स्थलांतरित झाले.11 / 11 दीपिका ही बॉलिवूडमधील सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री मानली जाते. लवकरच ती 'फायटर' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications