प्रेग्नंसीदरम्यानही स्वतःला इतकी फिट ठेवतेही अभिनेत्री, पाहा तिच्या भन्नाट योगा पोज By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2021 6:18 PM1 / 12अभिनेत्री गीता बसराने ती दुस-यांदा प्रेग्नंट असल्याची गुड न्यूज चाहत्यांसह शेअर करताच चाहत्यांनी अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव केला होता. 2 / 12 गीता बसरा सध्या तिची प्रेग्नंसी एन्जॉय करत असून फिटनेसवरही मेहनत घेत असल्याचे फोटो समोर आले आहेत.3 / 12 प्रेग्नंसी काळाता अगदी फिट आणि हेल्दी राहण्यासाठी गीता बसरा सध्या खूप मेहनत घेत आहे.4 / 12गरोदर काळातही योगा करणे फायदेशीर असल्याचं सांगत काही योगासनांच्या पोजेस मधील फोटोज शेअर केले आहेत.5 / 12 उत्तम आरोग्यासाठी गीता बसरा अथक मेहनत घेत असल्याचे यातून दिसते.6 / 12उलट गरोदरपणाच्या काळात स्त्रिया जितक्या अॅक्टिव्ह राहतील, आनंदी राहतील ते बाळासाठी फायदेशीर असल्यामुळे ती नित्यनिमाने योगा करते.7 / 12 तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर देखील तिच्या योगा पोझेस मधील फोटोज तिच्या चाहत्यांसाठी शेअर करते.8 / 12 प्रेग्नंसीदरम्यानही गीता आपल्या फिटनेससाठी किती मेहनत घेते आहे तिच्या फोटोवरुन लक्षात येते.9 / 12 गीता या वर्षी जुलै महिन्यात दुसऱ्यांदा बाळाला जन्म देणार आहे.10 / 12 हरभजन आणि गीता बसरा यांची एक पाच वर्षाची मुलगी आहे, जिचं नाव हिनाया आहे.11 / 12गीता बसराने 2006 मध्ये इमरान हाशमीसोबत 'दिल दिया है' या चित्रपटाद्वारे पदार्पण केलं होतं.12 / 12 हवे तसे यश गीता बसराला मिळाले नाही,लग्नानंतर ती बॉलिवूडासून दूर जात संसारात रमली. आणखी वाचा Subscribe to Notifications