Photos: घेरदार पिवळा लेहेंगा, कानात झुमके; संजीदा शेखचं सुंदर फोटोशूट चर्चेत By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 6:02 PM1 / 10 अभिनेत्री संजीदा शेख तिच्या जबरदस्त अभिनयासाठी ओळखली जाते.2 / 10अभिनयाबरोबरच ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळते.3 / 10सध्या अभिनेत्री संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' या वेबसिरीजमुळे चर्चेत आहे.4 / 10 'हीरामंडी' सीरिजमध्ये अभिनेत्रीने वहीदा नावाच्या तवायफ महिलेची भूमिका साकारली आहे.5 / 10अभिनेत्रीने आता सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे. या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट आणि लाइक्सचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे.6 / 10पिवळ्या रंगाच्या लेहेंगा आणि त्यावर मॅचिंग झुमके असा पारंपरिक पेहराव करत तिने हे फोटोशूट केलंय.7 / 10या फोटोंमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या लूकची चर्चा रंगली आहे. संजीदाची ही स्टाईल तिच्या चाहत्यांना वेड लावत आहे.8 / 10नॅचरल मेकअप आणि बांधलेल्या केसांमध्ये संजीदा शेख हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे. तिच्या या लूकनं चाहत्यांना घायाळ करत त्यांच्या मनाचा ठाव घेतला आहे.9 / 10 'हीरामंडी' या सीरिजआधी संजीदा शेख ही अभिनेता हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणसोबत 'फायटर' सिनेमामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती.10 / 10संजीदा शेख हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आणखी वाचा Subscribe to Notifications