अभिनेत्री उर्वशी रौतेलानं सांगितला ट्रोलिंग हाताळण्याचा महामंत्र, म्हणाली... By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 4:29 PM1 / 10अभिनेत्री उर्वशी रौतेला हिला कायम ट्रोल केलं जातं. अलिकडेच एका मुलाखतीत अभिनेत्रीने ट्रोलिंग हाताळण्याचा सोपा मार्ग सांगितला. 2 / 10नुकतेच उर्वशीने आयएएनएसला सांगितलं, 'मला वाटत की ट्रोलिंगला सामोरे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्या गोष्टींचा विचारच करु नये'.3 / 10उर्वशीच्या मते, 'जेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देत नाही, तेव्हा ट्रोल होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि ती या सर्व गोष्टींकडे लक्ष देत नाही'.4 / 10 उर्वशी रौतेला तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.5 / 10 तिने अनेक सिनेमांमध्ये काम देखील केलं आहे. 6 / 10 सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.7 / 10 उर्वशी तिच्या अनोख्या स्टाईलमुळे नेहमी चाहत्यांच्या पसंतीस उतरते. तिने शेअर केलेले व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.8 / 10 उर्वशी रौतेलाने 23 ऑगस्ट 2023 रोजी 'क्रिकेट वर्ल्ड कप 2023' च्या ट्रॉफीचे अनावरण केलं. असं करणारी उर्वशी पहिली अभिनेत्री ठरली होती.9 / 10 नेहमीच्या महागड्या गोष्टींमुळेच उर्वशी रौतेलाला ‘फॅशन दिवा’ म्हणून संबोधले जाते.10 / 10र्वशीला म्हणावं तसं यश बॉलिवूडमध्ये मिळालं नाही पण असं असताना ही अभिनेत्री लक्झरी लाइफ जगते. सध्या चाहते तिच्या नव्या सिनेमाची वाट पाहत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications