Join us  

नव्या फोटोशूटमध्ये अदिती राव हैदरी दिसतेय क्लासी, चुकवला चाहत्यांच्या काळजाचा ठोका!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 1:33 PM

1 / 10
अभिनेत्री अदिती राव हैदरी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचे चाहते टॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत आहेत.
2 / 10
अदिती राव हैदरी कायम सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. चाहत्यांसोबत तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. या माध्यामातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते.
3 / 10
आता पुन्हा एकदा अदिती राव हैदरीने काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.
4 / 10
या फोटोंमध्ये अदिती राव हैदरी अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे.
5 / 10
व्हाईट रंगाच्या आऊटफीटवर अदिती राव हैदरीने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत.
6 / 10
लुक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेक-अप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत.
7 / 10
अदितीचा हा हटके लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. सध्या आदितीच्या पोस्टवर चाहते भरभरुन कमेंट्स करत आहेत.
8 / 10
अदिती तिच्या चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
9 / 10
नुकतेच अदिती ही संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली.
10 / 10
या सीरीजमध्ये बिब्बोजान हे पात्र अत्यंत सुंदररित्या तिनं साकारलं. 'हीरामंडी'मध्ये तिने केलेला 'गजगामिनी' वॉकला प्रेक्षकांनी पसंती दिली.
टॅग्स :आदिती राव हैदरीसेलिब्रिटीबॉलिवूडकान्स फिल्म फेस्टिवलसोशल मीडिया