सुशांतच्या आत्महत्येनंतर नेपोटिझमचा वाद आणखी चिघळला, मागील काही वर्षांत लाँच झाले इतके स्टार किड्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 19:45 IST
1 / 13अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये बरेच कलाकार वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सुशांतचे चाहते आणि सोशल मीडियावरील युजर्सचे म्हणणे आहे की घराणेशाही आणि गटबाजीमुळे सुशांतने आत्महत्या केली. सध्या बॉलिवूडमधील स्टार किड्सना टार्गेट केले जात आहे. जर मागील काही वर्षांतील स्टार किड्सवर नजर टाकली तर बरीच मोठी यादी पहायला मिळते. यातील काही स्टार किड्स यशस्वी ठरले तर काही गायब झाले. 2 / 13सलमान खानची बहिण अर्पिताचा नवरा आयुष शर्मा3 / 13भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दासानी4 / 13जावेद जाफरीचा मुलगा मीजान जाफरी5 / 13चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे6 / 13श्रीदेवी आणि बोनी कपूरची मुलगी जान्हवी7 / 13पूजा बेदीची मुलगी अलाया फर्नीचरवाला8 / 13मोहनिश बहलची मुलगी प्रनुतन9 / 13सैफ अली खान व अमृता सिंगची मुलगी सारा अली खान10 / 13सनी देओलचा मुलगा करण देओल11 / 13सलमान खानचा मित्राचा मुलगा जहीर इकबाल12 / 13आदित्य पांचोलीचा मुलगा सुरज पांचोली13 / 13सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी