Join us

आलिया भट आणि रणबीर कपूरची बॉक्स ऑफिसवर होणार टक्कर! आमने-सामने असणार त्यांचे हे चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 6:04 PM

1 / 7
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
2 / 7
आलिया 'हार्ट ऑफ स्टोन' किंवा हॉलिवूड चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
3 / 7
आलियाचा 'हार्ट ऑफ स्टोन' हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
4 / 7
दुसरीकडे, रणबीर कपूरही अॅनिमल या चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर धमाल करणार आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
5 / 7
संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित क्राईम ड्रामा फ्लिम अॅनिमल 11 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज होणार आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
6 / 7
आलियाचा हॉलिवूडपट आणि रणबीरचा चित्रपट यापैकी चाहते कोणत्या चित्रपटाला जास्त प्राधान्य देतात हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
7 / 7
आलिया भट आणि रणबीर कपूर एकत्र शेवटचे अयान मुखर्जीचा चित्रपट ब्रह्मास्त्र १मध्ये झळकले आहेत.(फोटो- इंस्टाग्राम)
टॅग्स :आलिया भटरणबीर कपूर