Alia Bhattनं बॉडीकॉन ड्रेसमध्ये केलं फोटोशूट, फ्लॉन्ट केला बेबी बंप By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2022 1:28 PM1 / 8बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 8या फोटोंमध्ये आलियाने केशरी रंगाचा बॉडीकॉन ड्रेस घातलेला दिसत आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 8या आउटफिटमध्ये आलिया तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसली. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 8इतकेच नाही तर आलिया भटच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो पाहायला मिळत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 8आलिया भटचा हा लूक चाहत्यांना खूप भावतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 8आलियाचा 'ब्रह्मास्त्र' चित्रपट ९ सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज होत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 8या चित्रपटात आलियाशिवाय रणबीर कपूर, नागार्जुन, मौनी रॉय आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)8 / 8'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट अयान मुखर्जीने दिग्दर्शित केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम) आणखी वाचा Subscribe to Notifications