Join us  

नवरात्रीच्या लाल रंगात खुललं लोकप्रिय अभिनेत्रींचं सौंदर्य, हे फोटो पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 4:11 PM

1 / 7
अभिनेत्री जान्हवी कपूरच्या लाल रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो. जान्हवी लाल रंगाच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसतेय
2 / 7
सैफ अली खानची लेक सारा अली खानचा लाल रंगाच्या ड्रेसमध्ये खास फोटो. सारा या ड्रेसमध्ये खूपच मनमोहक दिसतेय
3 / 7
अभिनेत्री अनन्या पांडे लाल रंगाच्या साडीत आकर्षक दिसतेय. अनन्याचा नुकताच नेटफ्लिक्सवर सिनेमा रिलीज झालाय
4 / 7
अभिनेत्री आलिया भटचा लाल रंगाच्या साडीत खूप सुंदर फोटो. आलिया लवकरच जिगरा या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
5 / 7
करीना कपूर खानचा लाल रंगाच्या साडीत सुंदर फोटो. कालच करीनाच्या सिंघम अगेन सिनेमाचा ब्लॉकबस्टर ट्रेलर रिलीज झालाय
6 / 7
सर्वांची लाडकी अभिनेत्री दीपिका पदुकोण लाल रंगाच्या साडीत खूप छान दिसतेय. दीपिका नुकतीच आई झाली असून तिला अन् रणवीरला मुलगी झाली
7 / 7
मुंज्या या लोकप्रिय सिनेमातून २०२४ मध्ये चांगलीच चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे शर्वरी वाघ. शर्वरी सध्या आलिया भटसोबत अल्फा या सिनेमाचं प्रमोशन करतेय
टॅग्स :आलिया भटजान्हवी कपूरकरिना कपूरअनन्या पांडे