PHOTOS : लग्नानंतर पाचच दिवसांत कामावर परतली आलिया भट, पाहा ‘मिसेस कपूर’चा नवा लुक By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 3:33 PM1 / 8मिसेस कपूर कामावर परतलीये. होय, आलिया भट लग्नाच्या आठवड्याभराच्या आतच कामावर परतली आहे.2 / 814 एप्रिलला आलियाने रणबीर कपूरसोबत लग्नगाठ बांधली आणि आज लग्नाच्या पाचव्याच दिवशी कामावर परतली.3 / 8लग्नानंतर पहिल्यांदा आलिया एअरपोर्टवर दिसली. यावेळी पिंक सूटमधील तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.4 / 8बेबी पिंक कलरचा सूट, मॅचिंग ओढणी, न्यूड मेकअप आणि माथ्यावर छोटीशी टिकली असा तिचा लूक चाहत्यांना प्रचंड भावला.5 / 8लग्नानंतरचा हनीमूनचा प्लान रद्द करत रणबीर कपूर कामावर परतला आहे. आलिया सुद्धा कामाला लागली आहे.6 / 8यावेळी आलियाने मीडियाला हसत हसत पोझ दिल्यात. आपली वेडिंग रिंग फ्लॉन्ट करताना ती दिसली.7 / 8मनीष मल्होत्रा व करण जोहरसोबत ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’च्या शूटींगसाठी काही दिवस जेसलमेर येथे आलियाचा मुक्काम राहणार आहे.8 / 8या चित्रपटात रणवीर सिंग, धर्मेन्द्र, शबाना आझमी, जया बच्चन लीड रोलमध्ये आहेत. अद्याप या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झालेली नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications