सुsssपर!! ‘माझ्या बॉयफ्रेन्डची फोटोग्राफी स्किल’, म्हणत आलियाने शेअर केले फोटो; पाहा तर By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2022 2:13 PM1 / 7आलिया भट व रणबीर कपूर हे लव्हबर्ड्स नुकतेच जंगल सफारीवर गेले होते. पण या जंगल सफारीचे सुंदर फोटो आता समोर आले आहेत.2 / 7होय, आलियाने काही फोटो तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केले आहेत आणि या फोटोंसाठी तिने तिचा बॉयफ्रेन्ड रणबीर कपूरला क्रेडिट दिलं आहे.3 / 7माझ्या बॉयफ्रेन्डची फोटोग्राफी स्किल, असं म्हणत आलियाने स्वत:चे काही गोड फोटो पोस्ट केले आहेत.4 / 7या फोटोत आलिया कमालीची सुंदर दिसतेय. तिच्या गालावरची खळी, ओठांवरचं हास्य सगळं काही झक्कास आहे.5 / 7आलिया व रणबीर दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. लवकरच हे जोडपं लग्नबंधनात अडकणार असल्याचं कळतंय.6 / 7यातला एक फोटो आलियाने क्लिक केला आहे. यात रणबीरच्या हातात कदाचित चहाचा पेला आहे.7 / 7जंगल सफारीदरम्यानचे काही वन्यप्राण्यांचे फोटोही आलियाने शेअर केले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications