Join us

अमरीश पुरींप्रमाणेच रुबाबदार आहे त्यांचा नातू; स्टाइलच्या बाबतीत अक्षय, सलमानही त्याच्यापुढे आहेत फेल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 1:36 PM

1 / 11
कित्येक वर्ष बॉलिवूडवर राज्य करुन प्रेक्षकांची मनं जिंकणारा लोकप्रिय दिवंगत अभिनेता म्हणजे अमरीश पुरी.
2 / 11
बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायक म्हणून अमरीश पुरी यांनी तुफान लोकप्रियता मिळवली. त्यामुळे त्यांना विसरणं आजही प्रेक्षकांना शक्य नाही. आजही त्यांचे चित्रपट आवर्जुन पाहिले जातात.
3 / 11
अमरीश पुरी यांच्या फिल्मी करिअरविषय़ी सगळ्यांनाच ठावूक आहे. मात्र, त्यांच्या पर्सनल लाइफविषयी फारसं कोणाला माहित नाही. त्यामुळे आज त्यांच्या नातवाविषयी जाणून घेऊयात.
4 / 11
अमरीश पुरी यांच्या मुलांनी कलाविश्वात नशीब आजमावलं नाही. मात्र, त्यांच्या नातवाने कलाविश्वात पदार्पण केलं.
5 / 11
अमरीश पुरी यांच्या नातवाचं नाव वर्धन पुरी असं असून तोदेखील कलाविश्वात त्याचं नशीब आजमावत आहे.
6 / 11
अमरीश पुरीचा नातू असूनही वर्धनला कलाविश्वात प्रचंड स्ट्रगल करावा लागला.
7 / 11
२०१९ मध्ये वर्धनने ये साली आशिकी या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं.
8 / 11
वर्धनने बालकलाकार म्हणूनही अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
9 / 11
एका मुलाखतीत त्याने आजोबा अमरीश पुरी यांच्याविषयी भाष्य केलं होतं. आजोबांची शिस्त प्रचंड आवडते असं म्हटलं होतं.
10 / 11
वर्धन आज त्याच्या हटके स्टाइल स्टेटमेंटमुळे ओळखला जातो.
11 / 11
हँडसम हंक असलेल्या वर्धनची आज तरुणींमध्ये कमालीची क्रेझ आहे.
टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूडअमरिश पुरी