PHOTOS: अमृता रावने 7 वर्षे डेट केल्यानंतर केलं आरजे अनमोलशी लग्न, लवकरच देणार आहे गुड न्यूज! By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 4:41 PM1 / 8अभिनेत्री करिना कपूर आणि अनुष्का शर्मानंतर अमृता रावही आई होणार आहे. (Photo Instagram) 2 / 8अमृताचा बेबी बम्पचा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतो आहे.(Photo Instagram) 3 / 8अमृता व तिचा पती आर जे अनमोल खारमधील एका क्लिनिक बाहेर दिसलेत.(Photo Instagram) 4 / 8अमृताने प्रेग्नंसीची गोष्ट तिने खासगी ठेवली आहे. (Photo Instagram) 5 / 8याबाबत अमृता आणि पती अनमोल यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. (Photo Instagram) 6 / 82016मध्ये अमृताने आरजे अनमोलशी गुपचूप लग्न केले. लग्नापूर्वी अमृता व अनमोल 7 वर्षे डेटींग करत होते. (Photo Instagram) 7 / 8अमृता व अनमोलची भेट एका मुलाखतीदरम्यान झाली होती. (Photo Instagram) 8 / 8अमृता राव बॉलिवूडमध्ये आली. पण तिची इमेज 'गर्ल - नेक्स्ट -डोर' अशीच बनून राहिली. शाहिद व अमृता राव या दोघांचा ‘विवाह’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. (Photo Instagram) आणखी वाचा Subscribe to Notifications